शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक कामठी तहसील कार्यालयाचे उद्घाटन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने तालुका अल्पसंख्यक आघाड़ीचे तालुका प्रमुख मंशा पटेल यांच्या नियुक्ति नंतर कामठी येथील कामठी कोलसा टाल परिसरात अल्पसंख्यक आघाड़ी तालुका कार्यालयचे उद्घाटन जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नागपुर जिला ग्रामीणचे संगठन प्रमुख राधेश्याम हटवार सह अल्पसंख्याक समुदायातील नागरिक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.तसेच कामठी शहर प्रमुख मुकेश यादव ,तालुका प्रमुख रविंद्र निकालजे, विनोद यादव, महिला आघाड़ी चे शहरप्रमुख वर्षा पडोले,सुलताना बेगम, विराग जोशी, श्रीराम हटवार, रितेश केजरकर, सुनील काटगाये, चौधरी निहालसिंह, महेश तालेवार, संजय वैद्य, बंटी वासनिक, बंटी खरकटे,शमीम अहमद, इक्रमादि्दन, मिराज अहमद, अल्ताफ अहमद रशीद पटेल, प्रशांत गजभिए भारत नानेट, सूरज दास, आकाश टेंभुर्णै, मनोज पाटिल, वसीम खान, शंकर तलमले, रमेश वैद्य, हीरामन राऊत, सूरज कामडे, राकेश गौरखेडे, बालू शुक्ला, दिलीप बावनकुले, शिव यादव, प्रकाश डोमकुंडवार, रशीद पटेल, उपस्थित होतें।

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अन्यायाच्या विरोधात जागृतीचे कार्य कवींनी करावे - ॲड. नंदा पराते  

Mon Aug 12 , 2024
नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थाच्या रौप्य महोत्सव निमित्ताने नागपूरातील हिंदी मोरभवन, झाशी राणी चौक येथे कवी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा, क्रांतिसूर्य सावित्रीबाई जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या छायाचित्रास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपर्ण करून अभिवादन केले. या कवी संम्मेलनाचे उद्घाटन आदिम नेत्या व प्रदेश कॅाग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी केले. कवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com