गुंमथळा ग्रामपंचायत येथे कचरा गाड्यांचे लोकार्पण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील गुमथळा ग्रामपंचायत येथे आमदार टेकचंद सावरकर यांच्या स्थानिक निधीतून तीन कचरा गाड्याचे लोकार्पण करण्यात आले. आमदार टेकचंद सावरकर यांच्या स्थानिक निधीतून 30 लक्ष रुपये खर्च करून विद्युतवर चालणाऱ्या तीन कचरा गाड्या चे लोकार्पण आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी नागपूर जिल्हा भाजपचे महामंत्री अनिल निधान ,कामठी भाजप अध्यक्ष माजी सभापती उमेश रडके, युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण राऊत, योगेश डाफ, सरपंच प्रणाली डाफ, उपसरपंच महेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश डाफ, आकाश डाफ, कविता डाफ, मीना डाफ, रेखा भोयर ,सीमा चौरे, कोमल तट्टे ,मनोहर आगलावे,पिंकी मोहोळ ,ग्रामविकास अधिकारी पंकज वांढरे उपस्थित होते. कचरा गडाचे लोकांकडून लोकार्पण प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार टेकचंद सावरकर म्हणाले गुंमथाळ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव सहकार करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रणाली डाफ यांनी केले संचालन योगेश डाफ यांनी केले व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी पंकज वांढरे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री राम कथा की शोभायात्रा 12 को

Thu Jan 11 , 2024
– अखंड भारत विचार मंच का आयोजन नागपुर :- अखंड भारत विचार मंच की ओर से भव्य संगीतमय श्री रामकथा का आयोजन 12 जनवरी से प्राचीन शिव मंदिर, मानकापुर में किया गया है। श्री राम कथा का वर्णन कथावाचक राजन महाराज करेंगे। कथा का समय दोपहर 3 बजे से रखा गया है। कथा के यजमान शिव परिवार हैं। मंच के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com