अमरदिप बडगे, प्रतिनिधी
देवी-देवता, महापुरुष, गीतकार, चित्रपटातील कलाकार, उद्योग पत्तीसह च्या रांगोळी.
गोंदिया :- दोन वर्षा नंतर सन मोठ्या प्रमाणात साजरे करत असल्याने या वर्षी दिवाळी सुद्धा मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली, दिवाळी म्हटलं कि रांगोळी आलीच दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरा समोर रांगोळी काढली जाते. अश्यातच गोंदिया शहरातील सिव्हिलाईन परिसरात अनेक वर्षा पासून अनेक रांगोळी कर आपल्या कलेतून अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढता तसेच या वर्षी सुद्धा या परिसरातील ३० ते ३५ लोकांनी रांगोळ्या काढल्या असुन या रांगोळी मध्ये देवी-देवता, महापुरुष, गीतकार, चित्रपटातील कलाकार, उद्योग पत्ती तसेच लहान मुलांची देखील रांगोळी काढण्यात आली आहे. हेच बघण्यासाठी गोंदिया करानी रात्री १० वाजे पासून पहाटे ३ ते ४ वाजे पर्यंत ह्या रांगोळी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. या रांगोळी मध्ये स्व. लता दीदी ची अनके रांगोळी करानी स्णिआपल्या रंगोळीत त्याचे चित्र काढले असल्याचे पाहायला मिळाले आहे.