गोंदियात विविध प्रलंबित मागण्यांना घेवून शिक्षक समिती आक्रमक.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

– महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर विराट धरणे आंदोलन

गोंदिया :- आपल्या विविध मागण्यांना शिक्षक समिती आक्रमक झाली असून आज गोंदिया जिल्हा परीषदेसमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विराट धरणे आंदोलन करण्यात आले.न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता कमाल मर्यादेत 1500 रूपये आणि घरभाडे भत्ता लागू करणे, पदवीधर विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करणे या मुख्य मागण्यांसह इतर 10 मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात जिल्हाभरातून शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हातात धारदार चाकू घेऊन घातपात करण्याच्या बेतात असणाऱ्या दोन आरोपीना अटक

Wed Jul 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम बागडोर नाल्याजवळ काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने नागपूर हुन कामठीत हातात धारदार चाकू घेऊन अवैधरित्या शस्त्र बाळगनाऱ्या दोन आरोपीना नवीन कामठी पोलिसांनी वेळीच अटक केल्याने होणारा अनर्थ टळला.ही कारवाही काल रात्री साडे अकरा वाजता केलीं असून दोन्ही आरोपीना भारतीय हत्यारबंदी कायदा कलम 4/25, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com