कोदामेंढी :- रेवराल पं.स.क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या विरसी ग्रा.पं.भवन समोरील प्रांगणात दि. ०६ जून मंगळवारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण व पूजाअर्चना करुन शिवराज्याभिषेक दीन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंचा लक्ष्मी चौधरी ,उपसरपंच पंकज वानी,ग्रा.पं.सदस्या,चंद्रकला चौरे,अनिता पारेकर ,माला सोनवणे,श्रीनिवास कोरा,पतीराम सोनवणे,ज्ञानेश्वर राऊत, सचिव मोनाली चौधरी,राधेश्याम बरबटे समेत ग्रामवासी उपस्थित होते.