कन्हान येथे हनुमान जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 17- हनुमान मंदिर पंचकमेटी रायनगर कन्हान द्वारे दरवर्षी प्रमाणे दहिकाला , महाआरती तसेच भव्य महाप्रसाद च्या कार्यक्रम करण्यात आला.
त्यात सयोजक पवन माने,राजू हुड, बंटी आकरे, विनायक हिवसे,सुभास यादव शैलेश शेळके,आनंद चकोले,दाडी बाबा,नत्थू चरडे,अंबादास चकोले,सुरेश चौकसे,अनिल माटा,अरविंद मोहिंकर,चेतन वैद्य,जगदीश हुड,अजय सरोदे,गणेश हूड,पिंटू निम्बूलकर, प्रवीन माने,शिव वानखेड़े, कमलेश येरपुढे,मनोज झाड़े,अनमोल वाघमारे, शुभम वाघमारे,प्रफुल सहारे,अमित वानखेड़े,सुनील अम्बागड़े, गजानन कुंभलकर व अधिक सयोजकान यांचा प्रयन्ताने थाटात साजरा करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बाबासाहेबांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक - उध्दव ठाकरे

Mon Apr 18 , 2022
डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन  ज्यष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रो. डॉ. केविन डी. ब्राऊन व सुखदेव थोरात यांनी मांडले विचार  नागपूर दिनांक 17 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपाय सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे बाबासाहेब सर्वकालीन मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!