मिसींग मोबाईल धारकांना मोबाईल सुपूर्द

नागपूर :- पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत वेगवेगळ्या तकारदारांनी त्यांचे मोबाईल फोन मिसींग झाले बाबत तकारी दिल्या होत्या. लकडगंज पोलीसांनी तक्रारदारांकडुन मोबाईल बाबत सविस्तर माहिती घेवुन एकुण १५ वेगवेगळया कंपनीचे मोबाईलचा शोध घेवुन मोबाईल प्राप्त केले. दिनांक ३१.०३.२०२४ रोजी तक्रारदरांना पोलीस ठाणे लकडगंज येथे बोलावुन त्यांना त्यांचे मोबाईल मिळाल्या बाबत माहिती देवून सर्व तक्रारदरांना त्यांचे मोबाईल वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे हस्ते प्रदान करण्यात आले, तक्रारदारांना एकुण किंमती २,३६,०००/- रू चा मुद्देमाल परत देण्यात आला. तक्रारदारांनी त्यांचे हरवीलेले मोबाईल परत मिळाल्या बाबत समाधान व्यक्त करून लकडगंज पोलीसांच्या कार्याची प्रशंसा केली,

वरील मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोअं. अमोल मेश्राम व महेन्द्र सेलोकर यांनी महत्वाची भुमीका बजावली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उत्तर नागपुरातील लोकसंवाद यात्रेत उत्साहाचा पूर!, ना.नितीन गडकरी यांचे जागोजागी जल्लोषात स्वागत

Mon Apr 1 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचे उत्तर नागपुरातील लोकसंवाद यात्रेत जागोजागी जल्लोषात स्वागत झाले. घोषणा, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहाचा पूर या यात्रेमध्ये अनुभवाला आला. ना. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज (सोमवार) उत्तर नागपुरात आयोजित करण्यात आली. वैशाली नगर येथील भाजपाच्या कार्यालयापासून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर बाळाभाऊ पेठ, गुरुनानक पुरा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com