ब्राह्मण सखी मंच तर्फे सामुहिक रुद्राभिषेकाचे आयोजन

– रामनगरच्या सिद्धारुद्ध शिव मंदिरात ५१ महिलांचा रुद्राभिषेक

नागपूर :- ब्राह्मण सखी मंचच्या वतीने रामनगर येथील सिद्धारुद्ध शिव मंदिरात ५१ महिलांनी मिळून मोठ्या भक्तीभावाने शिव रुद्राभिषेकाचे आयोजन केले होते. सखी मंचच्या सदस्या सुनीता तिवारी यांनी कार्यक्रमात सर्वांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. ज्यामध्ये सुमन मिश्रा, शशी तिवारी, हेमा तिवारी, नीना मिश्रा, सीता तिवारी, सुषमा तिवारी, हर्षदा शुक्ला, किरण दुबे व ब्राह्मण सखी मंचच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सहकार्य केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 60 प्रकरणांची नोंद

Wed Jul 31 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (30) रोजी शोध पथकाने 60 प्रकरणांची नोंद करून 30900 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com