कोदामेंढी :- खात रेवराल जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत घोटमुंढरी येथे अंगणवाडी बांधकाम भूमिपूजन जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल, प स सदस्या दुर्गा ठाकरे, माजी प स सदस्य मुकेश अग्रवाल, सरपंच चंदा गेडाम , उपसरपंच श्याम वाडीभस्मे, ग्रा.पं.सदस्यगण विलास पटले, शंकर पटले, मोसमी घरडे, पुजा पटले,अपूर्वा पडोळे,जोत्सना रावते, अंगणवाडी सेविका कल्पना श्रावनकर,आशा सेविका कल्पना रंगारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे, प्रवीण राऊत,वासनिक,वंजारी,सुखदेवे,अरविंद पटले,आनंदराव वंजारी,भारत घरडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ढोल मारा, आष्टी या गावात विविध कामाचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले.