भाजपा कार्यालयात श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी : भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनानिमित्त कामठी भाजपा कार्यालयात त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय कनोजिया,लाला खंडेलवाल, उज्वल रायबोले, राज हडोती, विनोद संगेवार, विक्की बोंबले, योगेश गायधने,गोपाल सिरिया,सुषमा सिलाम, दुर्गेश ढोके,आशु अवस्थी, लालू यादव,प्रमोद वर्णम,महेंद्र वंजारी,राजू बावनकुळे, सविता गायकवाड,यशवंत निखाडे,राहुल निंबरते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर पालिकेने केली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Wed Jul 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- नव्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या 1 जुलै या तारखेला मुदतवाढ दिल्याने नियोजित 5 जुलै च्या सायंकाळी 5 च्या नंतर कामठी नगर परिषद ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. कुणाचे नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले होते, एकाच कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव एका प्रभागात तर दुसऱ्याचे नाव दुसऱ्याच प्रभागात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com