नागपूर :- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त आशा पठाण, चंद्रभान पराते, धनजंय सूटे, नगरपरिषद प्रशासनाच्या प्रादेशिक सहआयुक्त संघमित्रा ढोके यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.