डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

OCW ने ग्राहकांच्या सोयीसाठी मासिक बिलिंग सादर केले आहे...

Tue Oct 15 , 2024
नागपूर :- OCW ने मासिक बिलिंग प्रणाली सुरु केली असून ती ग्राहकांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने अंमलात आणत आहे. त्रैमासिक बिलिंग सायकलमधून मासिक बिलिंग प्रणालीकडे जाणाऱ्या या बदलाचा उ‌द्देश अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर पेमेंट शेड्यूल प्रदान करणे आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत, हि सुविधा नागपूर शहरतिल, सध्या त्रैमासिक बिलिंग घेणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी गारिक बिलिंग लागू करण्यात येईल. आम्ही सर्व ग्राहकांना नम्र विनंती करतो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com