राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठीचा सांस्कृतिक वारसा दुबईत यशस्वी

Wed May 15 , 2024
नागपूर :- मराठीचा सांस्कृतीक वारसा हा कार्यकम फेब्रुवारी 23 / मे 23 ला नागपूरला अनुक्रमे सुरेशभट सभागृह आणि वसंतराव देशपांडे सभागृह येथे यशस्वी रित्या संपन्न झाला. वसंतराव देशपांडे सभागृहच्या कार्यक्रमात दुबई येथील मराठी भाषिक काही लोक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर हया लोकांनी मराठीचा सांस्कृतीक वारसा हा कार्यक्रम दुबईला सादर करण्याची गळ घातली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर दुबई येथील मराठी भाषिक मंडळांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com