25 डिसेंबर मनुस्मूर्ती दहन दिनानिमित्त बाबासाहेबाना अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हातून महाड येथे विषमतावादी , जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी व्यवस्थेला धरून चालणारी मनुस्मृतीचे दहन केले व बहुजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले तेव्हा या ऐतिहासिक दिनाची अविस्मरणीय आठवण म्हणून नया नगर कामठी येथील धम्मदीप बुद्ध विहार येथे  रविवार बुद्ध विहार कार्यक्रम अंतर्गत मनुस्मू र्ती दहन करण्यात आले.

याप्रसंगी अर्चना सोमकुवर,विद्या भीमटे,सुधा रंगारी,शालीक अडकणे,विजय पाटील ,मेश्राम यासह आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Wockhardt Hospital's innovative initiative "Be a Santa"

Thu Dec 29 , 2022
Nagpur: The team of Wockhardt Hospital Nagpur organized ‘Be a Santa’ program on the occasion of Christmas. While celebrating Christmas with the staff and patients the joy was truly doubled. The spirit of Christmas is the spirit of love and generosity and goodness. Wockhardt Hospital always tries to give back to the society through innovative initiatives. Hospital Santa greeted the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com