संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील गौतम नगर रमाई पार्क येथील स्त्रीभुषण रमाई आंबेडकर जयंती निमित्त रमाई च्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी भदन्त नाग दिपंकर महास्थविर यांनी रमाई यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले तसेच यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती त्यात वकील अनिरुद्ध तांबे राजु गजभिये धर्मपाल नागदेवे शशिकांत तांबे सुरेश खोबरागडे वसंता गजबे प्रवीण चिंचखेडे विरसेन गेडाम चंद्रशेखर चहांदे रितेश सवाईतुल आदी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते.