नागपूर :- आज सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ११ वा. क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या १३२व्या स्मृतीदिवसा निमीत्त अ.भा.म.फुले समता परिषद व कन्हेरे फाऊंडेशन नागपूर च्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले यांनी समाजातील वंचीत शोषीत घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आनण्याचे काम केले. समाजाला समतेची शिकवन देणारे, सर्व सामान्यांना त्यांचा हक्क मिळवुण देणारे क्रांतिसुयॆ महात्मा जोतीबा फुले यांचा प्रतिमेला माल्यापॆण करूण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नासुप्रचे माजी विश्वस्त व शिवसेना प्रवक्ता किशोर कन्हेरे, श्याम चौधरी, अल्का कांबळे, राजेश रंगारी, विजय नाडेकर, शैल जमैनि, रेखा कृपाले, पुरूषोत्तम वाडीघरे, लक्ष्मण वाडबुधे गुरूजी, अरविंद लोखंडे, कैलाश जामगडे, मंदा वैरागडे, शैलेश मानकर, राहुल पलांडे, राजेश चौधरी, मिलींद पाचपौर, कपिल ऊमाळे, धमेॅद्र नगरधने,इश्वर गुमगावकर, प्रकाश चांदेकर, सुनिता खत्री, सुकेशनि नारायनी, गणेश कडुकर, निलय चोपडे, हेमंत सेंगर, दशॆॅन जावळे, पराग फुलझेले, नरेश नटीये मोठ्या संख्येने समता सैनिक ऊपस्थित होते.