मनपातर्फे महर्षी वाल्मीकि जयंती निमित्त विनम्र अभिवादन

नागपूर :-नागपूर महानगरपालिका आणि अखिल भारतीय वाल्मीकी महासभा यांच्या वतीने रामायण रचनाकार महर्षी वाल्मीकि यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.नागपूर महानगरपालिका मुख्यालयतील महर्षी वाल्मीकि यांच्या तैलचित्राला मनपा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सर्वश्री भुषण गजभिये, दिनेश कलोडे, रोहीदास राठोड, सुरेश खरे,लोकेश बासनवार, अशोक मेंढे, राजेश हाथीबेड, रवि करोसिया,दिनेश जाधव, राज महलोरीया, सुखदेव शिव, शरद टाकभवरे, अजय करोसिया, सागर परोसिया, हरीचंद्र सारवान, संजू सारवान, अर्पित रील, टिपू चव्हान, दुर्गाप्रसाद खेरी, अनिल बागडे, रामभाऊ तिडके, राज राजुरकर यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा सम्राट राजा रावन सम्मान दिवस साजरा

Sat Oct 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- गोंडवाना गणतंत्र पार्टी व मुलनिवासी गोंडवाना समाज बांधवा व्दारे गवलीपुरा कन्हान येथे बंडु इडपाचे यांचा निवास स्थानी विजयादशमी(दशरा) दिवसी महात्मा सम्राट राजा रावन यांच्या सम्मान दिवसी राजा रावन ची पुजा अर्चना करून सन्मान दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रामुख्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी व मुलनिवासी गोंडवाना समाज बांधव सुखलाल मडावी, धनराज मडावी, बंडु इडपाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com