नागपूर :- आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते समाज सुधारक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिमेलाला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायगवाड, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त सुरेश बगळे, क्रिडा व सांस्कृतीक अधिकारी पियुष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, कैलाश लांडे, शैलेश जांभुळकर, राजु मेश्राम उपस्थित होते.