संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे प्रभाग क्रमांक १५ येथे आई रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुण मानवंदना वाहण्यात आली.
याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे विदर्भ महासचिव अजय कदम, जिल्हा उपाध्यक्ष उदास बंसोड़, जिल्हा सचिव सुभाष सोमकुवार, कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणवीर, कामठी शहर उपाध्यक्ष मनीष डोंगरे, युथ विंगचे अध्यक्ष अनुभव पाटिल, उपाध्यक्ष शरद रहाटे, नारायण नितनावरे, राजू भागवत, मनोहर गणवीर, प्रशांत नागदेवे, बंटी रामटेके, मीना रामटेके, विक्की तांबे, रजनी गजभिये, रेखा पाटील, इत्यादि बरिमं चे कार्यकर्ते उपस्थित होते।