क्रांतीसिंह नाना पाटील जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे नेते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्रीय कार्यालयाततील (३ ऑगस्ट) रोजी अति.आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविन्द्र भेलावे यांनी क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्वश्री जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, राजेश लोहितकर, मो. इजराईल,विनय बगले, अमोल तपासे, सुदेश पाटील, विनोद डोंगरे, प्रकाश कोटारे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातर्फे राबविण्यात येणार ' मेरी मिट्टी मेरा देश ' अभियान, मातीचे दिवे व माती हातात घेऊन करा सेल्फी अपलोड

Thu Aug 3 , 2023
चंद्रपूर  :- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘ मेरी मिट्टी मेरा देश अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. सदरउपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आढावा बैठक २ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश ( मिट्टी को नमन विरों को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com