विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो.

यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MAHARASHTRA NCC DIRECTORATE WINNER AT ALL INDIA VAYU SAINIK CAMP.

Wed Oct 5 , 2022
Mumbai – The Maharashtra NCC Directorate was declared the winner on 04 Oct 2022, at All India Vayu Sainik Camp held at Jodhpur. All NCC Directorates participated in the competition. The team was selected and trained by Nagpur Group for the competition. The Team, apart from overall best Contingent was also declared best in Flying, Ground subjects and best in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!