राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट

नागपूर :– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली. यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हॉटेल न्यू सहारा लॉजिंग वर पोलिसांची धाड

Tue Jan 3 , 2023
– दोन आरोपींना अटक व एक फरार – चार महिला आढळल्या रामटेक :- रामटेक तालुक्यात व परिसरात नवीन लॉजिंग बोर्डिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणी आपल्या फायद्या करिता हॉटेल मालक अश्लील कृत्य करण्याकरता पर्यटकाच्या नावाखाली उपलब्ध करून देत आहे यावेळी रूम करता ओळखपत्र न तपासता आलेल्या व्यक्तींना सर्रास रूम उपलब्ध करून अश्लीलतेला वाव मिळत आहे, स्थानिक पोलीस सुद्धा याकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com