नागपूर :- आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर चरडे (गुरुजी ) यांच्या नेतृत्वाखालील रविवारी दि.१७ डिंसेबर रोजी नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना पुच्छगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. आणि सांगितले की, तुम्ही जे कार्य करत आहे. ते खूपच छान करित आहे. यापुढेही असेच काम करावे आमच्या आंतरराष्ट्रीय महासंघातील सर्व महिला मंडळ आपल्या सर्व प्रकारच्या कार्यात सतत आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ सम्मलित राहील. या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेशी चर्चा करित सामाजिक, शैक्षणिक, आणि विविध प्रकारच्या चर्चा करण्यात आली असून दक्षिण नागपूर येथील शिवशकी शक्तीनगरातील विकासात्मक कार्यावर चर्चा केली. याप्रसंगी केशरी मेश्राम, पत्रकार संजय पांडे, नंदकिशोर चरडे, विनायक हेडाऊ, ज्योती बुराडे, शेलोडे , हिंगे , पवन हेडाऊ आणि विकास हिंगे आदी आतंरराष्ट्रीय पत्रकार मंडळी उपस्थित होती.