अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पीडित महिलेला लाभ मिळावे याचा प्रयत्न करणार
गोंदिया :- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गोंदियाच्या दव्हऱ्यावर आले असता, त्यांनी गोंदिया येथील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला होता.
त्या प्रकरणातील पहिला आरोपी अद्याप अटक झालेली नाही त्या आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी गोंदिया चे पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली तसेच पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटून पीडितेला महिलेला आणखी शासकीय योजने मार्फत काही लाभ मिळावा या साठी देखील प्रयत्न करू असे अंबादास दानवे म्हणाले.