– रहिवाश्यांच्या सौंरक्षणार्थ तात्काळ पोलिस चौकी पुनर्स्थापित करावी – मनसे ची पोलिस आयुक्तांकडे आग्रही मागणी. नागपुर :- पारडी प्रभाग हा मोठ्या प्रमाणात स्लम भाग असून येथे वास्तव्यास असणाऱ्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे, निमवर्गीय रहिवासी जनतेची संख्या ही येथे मोठ्या प्रमाणात असून येथील बहुतांश नागरिक नित्यारोज मजुरी करून आपले जीवन भागवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पारडी प्रभाग हा गुन्हेगारांचा […]