केएफसीच्या नवीन समर ब्रेव्हरेजेस ने आता मिळवा उन्हाळ्यापासून मुक्ती

– चार ताजेतवाने करणारे पर्याय- क्रश लाईम, व्हर्जिन मोईतो, मसाला पेप्सी आणि माऊंटेन ड्यू मोईतो~

– ५९ रुपयांपासून सुरु होणा-या नवीन समर ब्रेव्हरेजेस मुळे कडक उन्हाळ्यापासून मिळेल थंडावा~

नागपूर :- देशभरात तापमानात मोठी वाढ होत असतांना, या उन्हाळ्यापासून कशी मुक्ती मिळवायची हा एक मोठा प्रश्न उभा राहतो.

केएफसी इंडिया ने आता यावर एक उत्तम उपाय शोधला आहे. चार ताजीतवानी करणारी पेये आणली असून यामुळे तुम्हाला उन्हापासून मुक्ती मिळू शकेल. थंडगार अशी ही पेये असून ती या उन्हाळ्यात नक्कीच घेतली पाहिजेत.

क्लासिक अशा क्रश लाईम हे थंडावा देणारे पेय असून यामध्ये लिंबाच्या स्वादाबरोबरच भारतीय मसाल्यांचे योग्य मिश्रण करण्यात आले आहे.

ग्राहकांना आता पुदिन्याच्या स्वादाचाही आनंद हा व्हर्जित मोईतो मुळे घेता येणार असून यांत लिंबा बरोबरच पुदिन्याचा वापर हा थंडगार सोड्या मध्ये करण्यात आला आहे.

मेनूतील आणखी एक पेय म्हणजे मसाला पेप्सी यामध्ये तिखटपणा सह कल्ट क्लासिकपणा निर्माण करण्यात आला असून अंतिम पेय म्हणजे माऊंटेन ड्यू मोईतो असून यामध्ये लिंबू आणि पुदिन्यासह माऊंटन ड्यूचाही स्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.

रु ५९ पासून पुढील किंमतीत सुरु होणारी ही केएफसीची पेये आता उन्हाळ्यापासून मुक्ती देणारा आणखी एक अनोखा पर्याय ठरला आहे.

तर मग वाट कसली पाहता, जवळच्या केएफसी रेस्तरॉ मध्ये जाऊन किंवा डाईन इन आणि टेक अवे च्या माध्यमातून सर्व चार शितपेयांचा आनंद घ्या.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला शहर काँग्रेस अध्यक्षा म्हणून ॲड.नंदा पराते यांचा सत्कार

Wed May 22 , 2024
नागपूर :- काँग्रेसचे सामाजिक दृष्टीकोन व न्यायाचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी शहरात महिलांचे संघटन विकसीत करणे व काँग्रेससाठी जनाधार प्राप्त करणे, ही जबाबदारी ॲड. नंदा पराते यांना देऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती दिली त्याबद्दल शहर ओबीसी महिला अध्यक्ष वृदा ठाकरे सह वंदना डुकरे,चित्रा बनसोड,श्रद्धा रोशणखेडे,रोझिना शेख,जयश्री मानवटकर,माला ढेरे, वनमाला मंडपास, उषा कांबळे,संगिता पाटील,मिना बंन्सोड, सुजाता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com