गाडगेबाबा जयंती संपन्न

नागपुर :- स्वच्छतेचे जनक व बहुजन समाजाचे प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांची 148 वी जयंती नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

मेडिकल चौकातील संत गाडगेबाबा धर्मशाळा परिसरातील गाडगेबाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश चे प्रभारी नितीन सिंह, विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये ह्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, शहर महासचिव चंद्रशेखर कांबळे, शहर उपाध्यक्ष सुरेंद्र डोंगरे, प्रभारी विकास नारायने, कोषाध्यक्ष तपेश पाटील, युवा नेते सदानंद जामगडे, दक्षिणचे नितीन वंजारी, उत्तरचे जगदीश गजभिये, मध्यचे प्रवीण पाटील, पश्चिमचे अंकित थुल, दक्षीण चे शंकर थुल, जितेंद्र पाटील, अभय डोंगरे, बुद्धम राऊत, वर्षा वाघमारे, जगदीश गेडाम, विलास मून, राष्ट्रपाल पाटील, विकी कांबळे, निरंजन पाटील, सुमेध चहांदे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मवेशियो के व्यापारियों को आने वाली असामाजिक तत्व से आने वाली परेशानियों से पुलिस आयुक्त व पुलीस अधीक्षक को अवगत कराया

Sat Feb 24 , 2024
– अल/कुरैश जमात एव नागपुर शहर कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग ने किया नागपूर पुलिस आयुक्त व पुलीस अधीक्षक से मुलाकात सौंपा ज्ञापन – पशुधन व्यापारियों (भैंस) की कानूनी व्यापार गतिविधियों को सुविधाजनक बनाने में अपना पूरा समर्थन देने कि बात कही नागपूर :- अल/कुरैश जमात एव नागपुर शहर कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग के नेतृत्व में एक प्रतिनिधिमंडल ने नागपूर पुलिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com