भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

मुंबई :- भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास,ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर,प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मनपातर्फे १५ दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आले ५.५० लक्ष रुपयांचे अनुदान

Thu Jul 6 , 2023
चंद्रपूर  :- महिलांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून शासनाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चालविले जात आहे. याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण ५.५० लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com