माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती त्याबद्दल प्रथम नागपूर आगमन दरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूर तर्फे विमानतळावर भव्य स्वागत .

नागपूर :- माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व आज त्यांनी पिछडा आयोग भारत सरकार दिल्ली येथे पदग्रहण सोहळा पार पडला. व दिनांक 3.12.2022 रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांचे प्रथम नागपूर आगमन होत असून आज भारतीय जनता पार्टी मुख्य कार्यालय मंगलम् गणेषपेठ,नागपूर येथे भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर शहर तर्फे भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर महानगरचे अध्यक्ष  रमेष चोपडे यांचे नेतृत्व मध्ये बैठक घेण्यात आणी या बैठकीत हंसराज अहिर यांची ओबीसी राष्ट्रीय मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे असून दिनांक 3.12.2022 रोजी सकाळी 10.30 वाजता विमानतळावर त्यांचे प्रथम नागपूर आगमन होत आहे त्याबद्वल त्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाचे सर्व शहर पदाधिका-यांनी नवनियुत अध्यक्ष पिछडा वर्ग आयोग भारत सरकार  हंसराज अहिर यांचे भव्य स्वागत करण्यासाठी मोठ्यासंख्यांने नागपूर विमानतळ येथे उपस्थित रहावे असे बैठक दरम्यान सर्वांना सांगीतले. या यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते ,संजय भेंडे, सुनिल मि़त्रा, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

DARPG collaboration with Government of Maharashtra on Administrative Reforms and Good Governance

Sat Dec 3 , 2022
Mumbai :-On the invitation of Chairman Committee for Good Governance, Government of Maharashtra Suresh Kumar IAS (retd), a 6 member DARPG delegation led by Secretary DARPG V.Srinivas visited Mumbai on December 1, 2022 to firm up the roadmap for collaboration between DARPG and Government of Maharashtra on Administrative Reforms and Good Governance. The DARPG delegation held meeting the 3 meetings […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com