नागपूर :- माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांनी पिछडा आयोग भारत साकार दिल्ली येथे पदग्रहण सोहळा पार पडला व दिनांक 3.12.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांचे विमानतळावर प्रथम नागपूर आगमन झाले.
भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर महानगरचे अध्यक्ष रमेश चोपडे यांचे नेत्तव खाली भाजपा ओबीसी मोर्चाचे सर्व शहर पदाधिका.यांनी व सर्व विदर्भ पदाधिकारी यांनी नवनियुत अध्यक्ष पिछडा वर्ग आयोग भारत साकार हंसराज अहिर यांचे भव्य स्वागत केले यावेळी विमानतळावर मोठ्यासंख्यांने ओबीसी मोर्चाचे सर्व शहर पदाधिका.यांनी व सर्व विदर्भ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते मा. संजय भेंडे. सुनिल मि़त्रा. रामभाउ रविद्र चव्हाण डी.डी. सोनटक्क प्रसिद्वी प्रमुख उमाशंकर नामदेव, दिप्ती घाटोले, नितिन गुडधेे, अरून धारपुरे, श्रावण फरकाडे, निलेष टेकाडेे, रवि पाचखेडेे, नरेश बरडे, सुरेश कोंगे, खिलेन्द्र पवार, नरेन्द्र देषमुख, षंकर चौधरीी, रविन्द्र गद्रेे, अरून डोनारकर, विनोद बांगडे, प्रमोद बेले, चमन प्रजापतीी,, मनोहर टिकले, डा. अभय बांगडकर, सुरेष तितरमारे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्यांने उपस्थित होते.