श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात ध्वजारोहण..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर – देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा  किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य  मुकेश घोळसे, उन्मेष पोकळे, प्राचार्य डॉ दिलीप कोहळे, शाळेच्या प्राचार्या श्रीमती ईशा मुदलीयार, संस्थेचे सर्व प्राध्यापक गण, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोंदिया जिल्यात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते ७५ वा ध्वजारोहण करण्यात आला साजरा..

Mon Aug 15 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- भर पावसात गोंदिया जिल्हात देखील 75 वा स्वातंत्र दिन पोलिस मुख्यालयात साजरा करण्यात आला असून गोंदिया जिल्हाला अद्याप पालकमंत्री न मिळाल्याने गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुंडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली या ध्वजारोहण कार्यक्रमात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनिल पाटील ही यावेळी उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com