आंनदनगर येथे ध्वजारोहण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र १५ ऑगस्ट – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कामठी प्रभाग 15 आंनद नगर येथे स्लम सॉकर च्या फुटबॉलपटू मुनमुन यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी पांडुरंग रामटेके,जया मेश्राम,विद्या बोंबले,विशाखा फुलझेले,हर्षाली साखरे,सविता गायकवाड, दिपाली लायबर, भारती कनोजे,सुकेशनी गजभिये,तुषार नगरकर,दिनेश खेडकर, सुनील हजारे,अभिषेक कनोजे,व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजप तर्फे आशा सेविकांचा सत्कार..

Mon Aug 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15 :- स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त कामठी शहरातील सर्व आशा सेविकांचा सत्कार व याेगा मॅट वाटप कार्यक्रम आमदार . टेकचंद सावरकर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२२ राेजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय कामठी येथे घेण्यात आला. या वेळी सर्व आशा सेविका यांनी काेराेनाच्या काळात अहोरात्र मेहनत घेऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com