कन्हान :- वेकोलि खुली कोळसा खदान कामठी उप क्षेत्र अंतर्गत कार्यरत खाजगी सुरक्षा रक्षक परिसरात पेट्रोलिंग करित असताना त्यातील वाईल्ड वेल्फेयर सोसायटी कन्हानचा सदस्य आशिष मेश्राम याच्या लक्षात आले की, परिसरात गिधड हा मोठा पक्षी आहे . त्यानी आपल्या सहकार्याच्या मदतीने त्या मोठया पक्षाला पकडुन वन विभागाच्या सहकार्याने टीटी सेंटर नागपुर हयांच्या स्वाधिन करून लुप्त होत असलेल्या गीधड पक्षाला दिले […]