प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते सुनील पाल यांच्या हस्ते रेनबो स्टार फिल्म अकॅडमीचे उद्घाटन रविवारी

नागपुर :- ओम श्री साईराम बहुउद्देशिय शिक्षण संस्था राजापेठ हुडकेश्वर नागपूर येथे ओम श्री साई राम बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या तर्फे रेनबो स्टार फिल्म अकॅडमीचे उद्घाटन मुख्य अतिथी सुनील पाल कॉमेडियन तसेच अभिनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6.00 वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य अतिथी मुंबईचे कॉमेडियन अभिनेते सुनील पाल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. याप्रसंगी ज्युनिअर शाहरुख खान अभिनेता प्रशांत वाल्दे (मुंबई) यांची उपस्थिती राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेम काळबांडे, पूजा कावरे आणि जयश्री क्षीरसागर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Every state of India should have health rights law - ADV Sapelkar 

Sat Apr 15 , 2023
After the agreement between the striking doctors and the Ashok Gehlot government regarding the right to health in Rajasthan, the way for its implementation was paved. Many times, many schemes that are good from the ethical and legal point of view have been a victim of opposition based on professional and business interests. The protests against the right to health […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!