दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणाबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

नागपूर : महाराष्ट् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने दहावीमध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला, व लोककला प्रकारात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेकडे दिनांक 23 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावा.

शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यत विहित मुदतीत सादर करावेत. याबाबत सर्व विभागीय मंडळांनी कार्यवाही करावी व कोणत्याही पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलती पासून वंचित राहणार नाही यांची सर्वानी नोंद घ्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM shares interesting repository of mantras and activities on Pariksha Pe Charcha

Fri Jan 13 , 2023
NEW DELHI :-The Prime Minister,  Narendra Modi has shared an interesting repository of mantras and activities on Pariksha Pe Charcha that will help ease exam stress. The Prime Minister tweeted; “It is exam season and as our #ExamWarriors are immersed in exam preparations, sharing an interesting repository of Mantras and activities that will help ease exam stress and also help […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com