सत्त धम्म बौद्ध विहार रनाळा येथे बौद्ध भिक्षुकांना चिवर दान व भोजनदान करून वर्षावास कार्यक्रमाची समाप्ती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बौद्ध धर्मातून येणाऱ्या उपासक उपासिका यांनी वर्षातून एकदा तरी वर्षावास करून बौद्ध धर्माचे अनुयायी असल्याचे तसेच पंचशील तत्व पाळून भविष्यात येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरावे अशा हेतूचे मार्गदर्शन भंतेजी बोदानंद महाथेरो यांनी केले प्रज्ञा ज्योती महाथेरो धम्मसेन महाथेरो तसेच भंतेजी अभय महाथेरो यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना मार्गदर्शन केले कामठी तालुक्यातील रनाळा येथील सप्तधन बौद्ध विहार येथे मानव अधिकार संशोधन असोशियन बौद्ध परिणय स्थळ उपाध्यक्ष सिद्धार्थ साखरे मनमोहन जमनाके को योगेश सदालावार चंद्रपूर तसेच सत्ता धम्म बौद्ध विहार रोनाळा यांच्या विशेष आयोजनातून संपन्न कार्यक्रमात केले तत्पूर्वी बौद्ध वंदना घेऊन व बौद्ध भंतेजीना चिवर व भोजनदान करण्यात आले वसंत आंबेडकर सुहास रामटेके जोहरा कांबळे जे डी उके वीरेंद्र गड पायले यांनी उपस्थित उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रामुख्याने वसंत आंबेडकर कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख पाहुणे सरपंच पंकज साबळे अशोक नितनवरे सदस्य मयूर गणेर सुनील चलपे सुनिता नंदेश्वर इंदू पाटील शुभम नवले भारतीय बौद्ध महासभेचे सुगत रामटेके माजी न प अध्यक्ष प्रमोद मानवटकर सिद्धार्थ गणेर संपादक कुणाल कांबळे. लोडबा ठाकरे राहुल गणेर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनात विहाराचे अध्यक्ष विजय फकेर्डे कैलास रामचंद्र धोंगडे सिद्धार्थ पाटील रमाकांत नितनवरे विवेक खोब्रागडे. नितनवरे रणजीत सोनारे उमेश नितनवरे पंकज गणेर अशोक गणेर सिद्धार्थ गणेर संजय मेंढे सुनंदा भैसारे वैशाली सोनारे सुषमा नितनवरे परितोष नितनवरे अश्विन गणेर सौरभ गणेर कुंदा मेंढे बंडू कोलते आशा गणेर नवनागे हाडके अस्मिता गणेर सीमा पाटील सुनिता गणेर अर्चना नितनवरे डहाके ताई वर्षा भगत रेखा गाय गवळी व.यांच्या सह गावातील महिला पुरुषांच्या विशेष संयोग लाभला कार्यक्रमाचे यशस्वी संचालन रजनी धोंगडे तसेच आभार प्रदर्शन मयूर गणेर यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम आर्मी संविधान रक्षक दल,कामठी तालुका टीमच्या माध्यमातून पेयजल वाटप..

Mon Oct 30 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30:- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठी येथील ड्रेगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंचा संख्येने बौद्ध अनुयायी संपूर्ण भारत देशातून नमन करण्या करिता येत असतात,त्यांना पिण्याचा पाण्याची गैर सोय नको व्हायला पाहिजे या उद्देशाने भीम आर्मी संविधान रक्षक दल, तालुका कामठी च्या टीम च्या माध्यमातून पाणी कैन ने पेयजल चे वाटप करण्यात आले, ५०० कैन मध्ये १०,००० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com