
उत्तर नागपुर विधानसभा से चुनाव जीत कर आए डॉ. नितिन राऊत के घर पर विजयी जल्लोष करते हुए कार्यकर्ता।
Sat Nov 23 , 2024
यवतमाळ :- युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने यावर्षी सुध्दा जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवमध्ये सांस्कृतिक-सामुहिक लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य, लोकगीत, वैयक्तिक लोकगीत, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत कौशल्य विकास-कथालेखन, इंग्रजी व हिंदी […]