नागपूर: शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मनपा मुख्यालयातील मा.महापौर कक्षा समोरील दालनात मा.आयुक्त राधाकृष्णन बी व नगरसेवक विरेन्द्र (विक्की) कुकरेजा यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com