डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

नागपूर : नागपूर येथे नुकत्याच अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेल्या डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. आज या संदर्भात सायंकाळी शासन आदेश जाहिर झाला आहे.

यापूर्वीच्या विभागीय आयुक्त  प्राजक्ता लंवगारे-वर्मा यांची सेवा केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे सह सचिव म्हणून झाल्यामुळे  विभागीय आयुक्त पदाचा पदभार  अमरावती विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे सोपविण्यात आला होता. तथापि

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. खोडे यांना या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांचा २३ एप्रिलला मुंबईत पदग्रहण सोहळा

Thu Apr 21 , 2022
युवक काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार मुंबई, दि.२१ एप्रिल २०२२ – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष  कुणाल राऊत २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता टिळक काँग्रेस भवन येथे आपल्या पदाची औपचारिक सूत्रे हाती घेणार आहेत. त्यानंतर दादर येथील कामगार कल्याण क्रीडा मंडळाच्या मैदानावर भव्य पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी पत्रकारपरिषदेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com