जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत आज जिल्हाधिकारी आर. विमला

 नागपूर,दि.19  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’  कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर. विमला यांची  ‘स्वातंत्र्योत्तर भारत व साथरोग नियंत्रणात प्रशासनाची भूमिका’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे.

ही मुलाखत https://youtu.be/zw83DU23sSA या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4  वाजता प्रसारीत होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.

स्वातंत्र्योत्तर भारत व साथरोग नियंत्रणात प्रशासनाची भूमिका या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन जिल्हाधिकारी आर. विमला या कार्यक्रमातून देणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

व्यापारियों को कोविड वैक्सीन का प्रीकाॅशनरी तीसरा डोज देने में प्राथमिकता दे सरकार: एन.वी.वी.सी.

Wed Jan 19 , 2022
नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स ने आगामी संभावित कोेरोना संक्रमण की तीसरी लहर को देखते हुये चेंबर सभागृह में पदाधिकारियों की सभा हुई। सभा मेंमाननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी, महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय से उद्धव ठाकरेजी एवं केन्द्रीय मंत्री श्री नितीनजी गड़करी को प्रतिवेदन प्रेषित कर व्यपारियों को कोविड वैक्सीन का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!