धामणा नागपूर अमरावती रोड येथे प्रा. राजकुमार घुले कवी, लेखक, बाबाराव दुपारे, श्वेता बोपचे यांचा जाहीर सत्कार

– लोकशाहीर गौरीशंकर गजभिये यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून निवड

नागपूर :- लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) कार्यकारणीची ची बैठक व मेळावा दिनांक १६/७२०२३ ला धामणा अमरावती रोड येथे संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले कवी, लेखक,( लोक कलावंत) यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता बोपचे (लोककलावंत), महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबुराव दुपारे (लोकशाहीर), राष्ट्रीय सदस्य निशा खडसे (कलावंत), यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. वरील सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या महत्त्वाच्या मेळाव्या लोकशाहीर गौरीशंकर गजभिये यांची लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे महाराष्ट्रातील कलाकलावंतांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेल आहे.

रंजना खाडे महिला जिल्हा उपाध्यक्ष, मंजुषा बनकर तालुका महिला अध्यक्ष नागपूर (ग्रामीण) दिलीप आस्कर अध्यक्ष तालुका नागपूर ग्रामीण कवडीची टोंगे, उपाध्यक्ष मीरा कंगाली, जिजा डोंगरे या सर्वांची लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाच्या पदी निवड करण्यात आवर्जून उपस्थिती ज्ञानेश्वर गावंडे,उषा खडसे, नामदेव ठाकरे, संजय खांडेकर, भाऊराव बारसे, रमेश मिस्त्री, नागोराव निरगडे, सुरेश ठाकरे महाजन इत्यादी.

कार्यक्रमाचे आयोजन गौरीशंकर गजभिये, (लोकशाहीर) महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी केले. या बैठकीला व मेळाव्याला परिसरातील कलावंत बंधू, भगिनी आपापल्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य के सर्वांगीण औद्योगिक विकास के सरकार लिए प्रतिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Jul 17 , 2023
मुंबई :- राज्य के सर्वांगीण औद्योगिक विकास के लिए सरकार राज्य प्रतिबद्ध है. इसके लिए महाराष्ट्र आर्थिक सलाहकार समिति का गठन किया गया है. इस समिति ने विभिन्न सिफारिशें की हैं. इनके प्रभावी क्रियान्वयन हेतु शीघ्र कार्यवाही समिति एवं ‘पीएम मित्रा’ के माध्यम से कार्यवाही की जाएगी, साथ ही यहां आनेवाले उद्यमियों को सभी बुनियादी सुविधाएं उपलब्ध कराने के लिए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com