विकास पुरुष नितिन गडकरी विक्रमी मतांनी निवडून येतील – ॲड. सुलेखाताई कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

   नागपुर – लोकसभा मतदार संघातुन नितिन गडकरी यांची उमेदवारी जाहिर झालेली आहे. त्या बद्दल मी नितिन गडकरी व त्यांचा चाहतावर्ग तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी व निवडणूक समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करते.

माझा विश्वास आहे की, नितिन गडकरी हे नागपुर लोकसभा मतदार संघातुन विक्रमी मतानी निवडून येतील. नागपुरच्या तमाम जनतेनी नितिन गडकरी यांना संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून देण्याचा आदर्श निर्माण करावा अशी माझी अपेक्षा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

The magical word “Allottee” used by RERA has saved the interest of many buyers and purchasers

Thu Mar 14 , 2024
Mumbai :-The word “Allottee” is the boon for most of the buyers in real estate sector which defines the boundary and resolve many conflict and complexity which may arise if words like Buyers or purchases would have been used in the Real Estate (Regulation and Development ) Act, 2016. Let’s understand the real life situation people face in the real […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com