मनपात ५ डिसेंबर रोजी लोकशाही दिन

नागपूर :-  महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येत आहे.

त्यानुसार ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ- आमदार ना. गो. गाणार

Tue Nov 29 , 2022
मानवता शाळेचा वार्षिक क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा नागपूर :- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आमदार ना. गो. गाणार यांनी केले. कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक, हायस्कूल व काॅव्हेंट शाळेच्या वार्षिक क्रिडा महोत्सव आणि स्नेहसंमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रख्यात नेत्र तज्ज्ञ डाॅ. धमेंद्र कोसे तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com