नागपूर :- गांधीनगर शारदा महिला मंडळानी या वर्षी 56, व्यां वर्षांत पदार्पण करुन खूप छान पध्दतीने शारदात्सोव यशस्वी केलं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन केले,मेरी आवाज सुनो,गाण्यांची स्पर्धा ,उत्सव नात्यांचा पारंपारिक सणांचा,लहान मुलामुलींसाठी विविध मनोरंजन अशे भरपुर कार्यक्रम आयोजित केले ज्यात महिलांनी सहभागी होवुन कार्यक्रम यशस्वी केले ,56व्यां वर्षांत पदार्पण केल्या मुळे नागपुरचे अनेक मान्यवरांनी मंडळाला भेट देवुन शुभेच्छा दिल्या मंडळाच्या अध्यक्षा वीणा वडेट्टीवार आणि गीता काळे यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकारी पुष्पा शिवणकर, माधवी मेलग, मंजु तातावार, मालिनी अंबाडेकर, मनिषा संतोषवार, प्रियंका काळे, वांसती साहु, उत्कर्षा पलिकुंङवार, माया थोरात संध्या दारव्येकर, स्मिता केदार, श्रावी संतोषवार, अवनी केदार, कुदां उपगन्लावार, संध्या रेवतकर अश्या अनेक सदस्यांनी संपुर्ण उत्सवाला यशस्वी केलं.
गांधीनगर शारदा महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com