कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. १८ :  नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) रोजी ०७ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ४७ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत रविनगर येथील अग्रेसन भवन यांच्या विरूध्द कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला.  धंतोली झोन अंतर्गत टिंबर मार्केट रोड येथील आयुष चांडक यांनी मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु ७,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग येथील संजोग येरपूडे बजेरिया, सतरंजीपूरा येथील मारूती खडगी, शांतीनगर  आणि लकडगंज झोन मधील विजय अग्रवाल, भारतनगर यांच्या विरूध्द कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला.

          तसेच  आशीनगर झोन मधील जैस्वाल सेलिब्रेशन, वैशालीनगर आणि हम लोग लॉन, राजीवगांधी नगर यांच्या विरूध्द कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Nagpur placed in the categories of maximum kilometer in walking and maximum registration in cycling -MoHUA announces winners of Freedom2Walk&Cycle Awards

Fri Feb 18 , 2022
Nagpur  : Smart Cities Mission and Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA)-GoI, between January 1st and January 26th, 2022,  launched two unique national level challenges as part of the Azadi Ka Amrut Mahotsav (AKAM) : “Freedom 2 Walk & Cycle Challenge for City Leaders” and “Inter- City Freedom 2 Walk & Cycle Challenge for Citizens.” MoHUA held an online awards […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!