– तयारीसाठी अधिक वेळ देण्याचे आवाहन ! राजवीर सिंग
– भारतीय रियल इस्टेट सलाहकार एजंट युनियन वेल्फेअर असोसिएशन द्वारा प्रेस कॉन्फरन्स
पत्रपरिषदेत राजवीर सिंग, आनंदराव खोब्रागडे, तुकाराम जंगम, संजय कुपान, लक्ष्मण चुटे, अनिल सोनकुसरे, मोहन बडवाईक, डॉ. किशोर सुरडकर आणि संजय खोब्रागडे यावेळी उपस्थित होते.