संविधानाचे पाच मिनिट प्रास्ताविक वाचन करणार

नागपूर – संपूर्ण नागपूर शहरातील नागरिकांना तसेच भारतातील सर्व भारतीयांसाठी व नागपूर शहरातील चौकाचौकात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी ठीक ९ वाजता 5 मिनिट संविधानाचे प्रास्ताविक वाचन करणार असल्याची माहिती दिली
इंडियन आंबेडकर राईट वूमन्स फोरम तर्फे अध्यक्षा सुषमा कळमकर, नीता बागडे, सोनिया गजभिये, रेखा लोखंडे,ममता गणवीर, प्रीतीबाला बोरकर, सुजाता भोंगाडे, दिनूबाला भगत, रजनी तायडे, प्रज्ञा मेश्राम, रोशनी गंभीर यांची उपस्थिती होती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भंडारा जिल्हा परिषद निवडणूक सोडत नागरिकांचा मागासवर्गामधील महिला तसेच सर्वसाधारण महिला सुधारीत आरक्षण सोडत सभा 25 नोव्हेंबर रोजी

Wed Nov 24 , 2021
भंडारा : राज्य निवडणूक आयोग दिनांक 23 नोव्हेंबर 2021 चे सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद भंडारा निवडणूक विभागामधील नागरिकांचा मागासवर्गामधील महिला तसेच सर्वसाधारण महिलांकरीता पुन्हा सोडत पध्दतीने आरक्षणाची कार्यवाही करण्याकरीता 25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची/ नागरिकांची सदर विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com