संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17:-काँग्रेस अध्यक्षा .सोनियाजी गांधी व नेते खा.राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ईडी च्या चौकशी लावून त्यांची मुस्कटदाबी करु पाहणाऱ्या मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आज सायंकाळी 6 वाजता कामठी येथील कांग्रेस कमिटी कार्यलयात मशाल प्रदर्शन करीत मोदी सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आले.
या मशाल प्रदर्शन आंदोलनात कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अनुराग भोयर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, युवक कांग्रेस पदाधिकारी इर्शाद शेख, युवक कांग्रेस कामठी विधानसभा अध्यक्ष सलामत अली, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, आबीद ताजी , अनिल पाटील, करार हैदर, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार, कीशोर धांडे, निखिल फलके,राजकुमार गेडाम, कुसुमताई खोब्रागडे, आकाश गंदेवार,मो अर्षद, मो फैजी,नितेश रंगारी, यादव खडसे, अतुल सलाम, अब्दुल सलाम, प्रवीण भायदे,मंजू मेश्राम, सुरय्या बानो, अंबिका रामटेके, आकाश भोकरे,मो इरफान ,मो राशीद अन्सारी आदी कार्यकर्ता गण उपस्थित होते
कामठीत कांग्रेसचा मशाल प्रदर्शन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com