कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

महाराष्ट्र सुजलाम- सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करू !

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र समृद्धसुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले कीहा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्धसुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पंचायत समिती तिरोडा येथे कृषी दिवस वृक्षारोपण करून साजरा

Fri Jul 1 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समिती सभागृहात डॉ.वसंतराव नाईक (माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या जयंती निमित्त 1 जुलै कृषी दिवस साजरा करून वृक्षारोपण लागवड करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती चे उपसभापती हुपराज जमैवार, कुंता पटले सभापती पंचायत समिती तिरोडाया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी, तुमेश्र्वरि बघेले जिहा परिषद सदस्य, खंडविकास अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com