राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :-राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

आपल्या मुंबई भेटीत आयोगाने अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती हालदर यांनी राज्यपालांना दिली.

आयोगाच्या सदस्य डॉ अंजू बाला व सुभाष पारधी तसेच आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Hockey - Venkatesh Kenche's double goal gives Maharashtra a resounding victory over West Bengal

Sat Nov 4 , 2023
Mapasa :- Venkatesh Kenche’s brace helped Maharashtra to a resounding 4-1 win over West Bengal in the Hockey National Games. Venkatesh scored in the second minute to open Maharashtra’s account in the ongoing hockey league match at the Peddem Sports Complex in Mapasa. Then in the 11th minute, Venkatesh scored another field goal to give Maharashtra a 2-0 lead in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com